सांगली प्रतिनिधी दि. १३ : सांगलीचे लोकप्रिय खासदार मा. श्री. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त सांगली शहरासह संपुर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीर, नेत्र चिकीत्सा शिबीर, दंतरोग तपासणी शिबीर, वृक्षारोपण, वही वाटप, गणवेश वाटप, खाऊ वाटप, फळे वाटप व मेडिकल किट्सचे वाटप करण्यात आले.
सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबीर, नेत्रचिकीत्सा तपासणी शिबीर व मुलांना वही वाटप आयोजित केले होते. यावेळी मा. श्री. राजेश नाईक अध्यक्ष सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. मंगेश चव्हाण विरोधी पक्ष नेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, नगरसेवक मयुर पाटील, फिरोज पठाण, समीर बिरनाळे, नगरसेविका सोनल पाटील, वर्षा निंबाळकर, सलमा शिकलगार, दिपाली पाटील, अश्विनी कदम, यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन बी.डी. पाटील, संचालक - श्री. अमितदादा पाटील, विशाल चौगुले, दौलतराव शिंदे, दिलीप पाटील, अंकुश पाटील, तानाजी पाटील, संजय पाटील, शिवाजी कदम, दिनकर साळुंखे, ऋतुराज सुर्यवंशी, नितीन खोत, मा. श्री. सुभाषतात्या खोत सरचिटणीस सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. शशिकांत नागे, पै. प्रकाश जगताप अध्यक्ष सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादल, विक्रमसिंह पाटील, शशिकांत पाटील सांगलीवाडी, डी. पी. बनसोडे अध्यक्ष इंटक कॉंग्रेस एसटी महामंडळ, नामदेव चव्हाण, अरुण गवंडी, विश्वास माने, दिशा समिती सदस्य राजेंद्रप्रसाद जगदाळे, सुहास पाटील, श्री. अक्षय पाटील - अध्यक्ष विशालदादा युवा प्रतिष्ठान,सांगली, डॉ. प्रमोद तोडकर, मौलाली वंटमोरे, महेश भंडारे, अय्याज शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आर एन फौंडेशन सांगली च्या वतीने वही वाटप करण्यात आले यावेळी संदीप आपटे, अशोक मुळीक, नंदकुमार मुळीक, प्रकाश बारडोले, मधुकर सुर्यवंशी, नामदेव चव्हाण, दिपक ताटे, मुजफ्फर पटवेगार, विराज नाईक, शरण सरवदे, संयम केसरे, पार्थ खांडेकर, धनंजय भोर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
याचबरोबर वृध्द सेवाश्रम कुपवाड, वेलणकर अनाथ बालकाश्रम सांगली, दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह सांगलीसुंदराबाई मालू मुलींचे वसतीगृह, केसीसी स्कुल व सावली बेघर निवारा केंद्र सांगली, मनपा शाळा नं. १२ याठिकाणी फळे वाटप करण्यात आले. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन बी.डी. पाटील, संचालक मा. श्री. अमितदादा पाटील, मा. श्री. शिवाजी कदम, मा. श्री. दिनकर साळुंखे, मा. श्री. तानाजी पाटील, मा. श्री. ऋतुराज सुर्यवंशी, मा. श्री. अंकुश पाटील, राजू पाटील, नितीन खोत, मा. श्री. मा. सुभाषतात्या खोत सरचिटणीस सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी, श्रीमती. करुणा सॅमसन अध्यक्षा - सांगली शहर जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटी, मा. श्री. आण्णासाहेब खोत - अध्यक्ष सांगली जिल्हा कॉंग्रेस ओबीसी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. शशिकांत नागे, दिशा समिती सदस्य राजेंद्रप्रसाद जगदाळे, श्री. अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादल, पैलवान प्रकाश जगताप अध्यक्ष सांगली सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादल, श्री. शिवराज पाटील, गंगाधर तोडकर, मुफीत कोळेकर, अनिल मोहिते, शैलेंद्र पिराळे, लालसाब तांबोळी, सुहास पाटील, गजानन मिरजे, सुभाष चिकोडीकर, अख्तरभाई अत्तार, अॅड. शहाबाज नायकवडी, मा.आशाताई पाटील, आरती गुरव, शोभा साळवी, लीना मोरे, शोभा विधाते, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, पापा पखाली, विश्वास यादव, अरुण पळसुले, नामदेव पठाडे, विठ्ठल काळे, संजय कुलकर्णी, पंडीत पवार, गजानन भगत, भिमराव चौगुले, अविनाश शेटे, राकेश कुंभार, राजाराम पाटील, सागर डुबल, अमित कळंत्रे, जमीर पटाईत, प्रकाश मालदर, शिवा मद्रासी उपस्थित होते.
मालगाव, ता. मिरज येथे जि.प. शाळा व अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्यात आले यावेळी श्री. प्रदिप सावंत, श्री. तुषार खांडेकर, श्री. कपील कबाडगे, श्री. नेमिनाथ शेडबाळे, श्री. यश कुलकर्णी, श्री. बल्लू पुजारी, श्री. प्रकाश पोळ, श्री. मनोहर होनमोरे व स्टाफ उपस्थित होता.
धुळगाव(डुबल), ता. तासगाव येथे जि. प.शाळेत वही वाटप करण्यात आले यावेळी श्री. भास्कर डुबल, श्री अभिमन्यू डुबल, श्री. रहीम देवर्षी, श्री. प्रविण पाटील, श्री. प्रताप जाधव, श्री. वसिम मगदूम, श्री. दत्तात्रय डुबल, श्री. बलजिंदर मगदूम, श्री. विजयसिंह डुबल, श्री. शिवशांत शिंदे आदि उपस्थित होते.
कळंबी, ता. मिरज येथे जि. प. शाळेत वही वाटप करण्यात आले यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन बी.डी. पाटील, सरपंच योगेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
खरसुंडी, ता. आटपाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आटपाडी तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुरव, डॉ. उमेश पुजारी, डॉ. सुहास पवार, ग्रा.पं. सदस्य सुभाष माळी, डॉ. नाथाजी कोळेकर, श्री. रंजीत भांगे, श्री. प्रमोद पुजारी, श्री. विनोद पुजारी आदि उपस्थित होते.
गोरेवाडी, ता. खानापूर येथे जि. प. शाळेत खाऊ वाटप करण्यात आले यावेळी भारत पाटील व मुख्याध्यापक उपस्थित होते.
सावंतपूर, ता. पलुस येथे जि. प शाळेत फळे वाटप करण्यात आले यावेळी मा. श्री. गणपतराव सावंत संचालक वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित सावंत, माजी उपसरपंच शेखर सावंत, माजी उपसरपंच अनिल सावंत, माजी उपसरपंच डॉ. मंगेश मोटे, तंटामुक्त कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत सावंत यांच्यासह प्रीती बुर्ले मारुती शिरतोडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल लाड, शिक्षिका अश्विनी जाधव,आशाताई जाधव ,सौ पठाण मॅडम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
ढवळी, ता. मिरज येथे जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री.अमित आण्णाप्पा गौराजे, संजय अकिवाटे, प्रमोद मगदूम, नरसगोंडा पाटील, अजित चौगुले, आकाश गौराजे, धोंडीराम थोरात, प्रथमेश अकिवाटे आदि उपस्थित होते.
बुधगाव, ता. मिरज येथे वसंतदादा हायस्कुलमधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी श्री. राजेंद्रप्रसाद जगदाळे, संजय कुलकर्णी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
आरग, ता. मिरज येथे आरग परिसरातील विविध शाळांमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व शाळांना मेडिकल किट्सचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी, विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश व टूथपेस्ट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेचा आदर्श ठरणारा आहे. या उपक्रमास आरग जिल्हा परिषेद गटाचे काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत चौगुले सर, आरग गावातील काँग्रेस कमिटीचे नेते दीपक दादा कवाळे, रोहित जाधव, विनोद बुरुड, प्रवीण पाटील, शुभम पाटील, संकेत देसाई, निखिल बोकारे, सुधीर कवाळे सर, सईद पटेल, आकाश देसाई, प्रथमेश पवार,मोशीन मकानदार,मयूर जतकर तसेच चारही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
सांमिकु मनपा प्रभाग क्रमांक ११ येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व प्रभाग ११ मधील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
त्याच बरोबर देशातील व राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, उद्योगपती, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार मा. श्री. विशालदादा पाटील यांना शुभेच्छा कार्ड व दुरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या