मुख्यपृष्ठ मधुरा डिग्रजकर हीचे सीएस् परीक्षेत उज्वल यश मधुरा डिग्रजकर हीचे सीएस् परीक्षेत उज्वल यश By -प्रतिष्ठा NEWS ऑगस्ट २५, २०२६ 0 प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या कंपनी सेक्रेटरी या परीक्षेत मधुरा डिग्रजकर हिने उज्वल यश संपादन केले. सांगली महापालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी स्व.वसंतराव डिग्रजकर यांची ही यांची नात आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. Facebook Twitter Whatsapp थोडे नवीनमधुरा डिग्रजकर हीचे सीएस् परीक्षेत उज्वल यश जरा जुने
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या