शेणवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; पोस्टमन पदी निवड झालेल्या शुभम पाटीलचा विशेष सत्कार ; सरपंच सौ. संपदा पाटील यांच्या उपस्थितीत वह्या-पेनचे वाटप; स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्यांची स्वखर्चाने मिरवणूक काढणार: प्रकाश पाटील