तासगाव : सौ.छाया नंदकुमार पोरे यांचे रविवार दि. ७ जून २०२६ रोजी अकस्मात निधन झाले.त्या तासगाव शिंपी गल्ली येथील श्री.नंदकुमार शंकर पोरे यांच्या पत्नी तसेच श्री.सुयोग नंदकुमार पोरे यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक विवाहित मुलगी तसेच नातवंडे व आप्तेष्ट असा परिवार आहे.
कै. सौ. छाया पोरे यांच्या अस्थी विसर्जन (रक्षाविसर्जन) विधीचा कार्यक्रम बुधवार दि.१० जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तासगाव येथील स्मशानभूमीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या