चिंचणी येथील श्रीमती अंबुताई दशरथ शिवणकर यांचे निधन
By -प्रतिष्ठा NEWS
जानेवारी १४, २०२६
0
तासगाव : चिंचणी येथील खासदार संजयकाका पाटील यांचे निकटवर्तीय सुमित यांच्या मातोश्री शिवणकर यांच्या श्रीमती अंबुताई दशरथ शिवणकर (माळी) वय ८२ वर्षे. यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार विवाहित मुली असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या