सांगली प्रतिनिधी : लीलाबाई कामत रा कोंडीग्रे ता हातकणंगले यांचे शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरी कोंडीग्रे येथे होणार आहे.
त्या शिक्षक संदीप कामत व लखन कामत यांच्या मातोश्री होत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या