सांगली : सौ. पार्वती शंकर सरोदे, रा. विद्यानगर कॉलनी क्र. ४, वारणाली रोड, विश्रामबाग, सांगली यांचे अल्पशा आजाराने २४ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात ४ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे, पर्तुंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी रविवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. त्या माजी मुख्याध्यापक प्रकाश सरोदे यांच्या मातोश्री होत्या.
सौ. पार्वती शंकर सरोदे यांचे निधन
By -
जुलै २५, २०२६
0
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या