प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष्याच्या सामाजिक न्याय विभागाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.
पक्षाचे जेष्ठ नेते आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला ,यावेळी २२ जणांना पदे देण्यात आली
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार वायदंडे ,मा.नगरसेवक शेडजी मोहिते , कुपवाड शहराध्यक्ष तानाजी गडदे, सरचिटणीस सुभाष तोडकर , मुख्य सचिव डॉ शुभम जाधव, नंदकुमार घाटगे, श्रीशैल्य ढोले आदी उपस्थित होते.
कार्यकारणी खालील प्रमाणे
*सांगली जिल्हा:*
1. प्रथमेश हेगडे, कार्याध्यक्ष
2. अमोल ढाले, उपाध्यक्ष
3. साहेबराव वाघमारे, उपाध्यक्ष
4. गणेश केंचे, उपाध्यक्ष
5. रोहित सकटे, उपाध्यक्ष
6. अभिजीत रांजणे, सचिव
7. मधुकर कांबळे, चिटणीस
*सांगली शहर:*
1. नंदकुमार घाडगे, अध्यक्ष
2. आदर्श कांबळे, उपाध्यक्ष
3. वैभव मोरे, कार्याध्यक्ष
*मिरज शहर:*
1. शेखर मोरे, अध्यक्ष
*मिरज तालुका:*
1. राजकुमार ऐअवळे, अध्यक्ष
2. संजय देवकुळे, उपाध्यक्ष
3. आदित्य केंचे, कार्याध्यक्ष
4. मधू साठे, चिटणीस
5. शुभम वायदंडे, उपाध्यक्ष
6. सुभाष केंचे, उपाध्यक्ष
7. विघ्नेश लोंढे, चिटणीस
8. गणेश केंचे ,सचिव
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या