सावळज : सावळज ( ता. तासगाव ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी जिल्हा परिषद सदस्य ऍड. विजय धेंडे, पंचायत समिती सदस्य पै. ऋषिकेश बिरणे, सावळजच्या विद्यमान सरपंच सौ. मिनल पाटील, उपसरपंच रमेश कांबळे,त्याचबरोबर सावळज येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेंद्रसिंह रजपूत, तासगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे, एनजीओ प्रतिनिधी पूनम पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, बचत गटाच्या प्रतिनिधी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, गट प्रवर्तक,आरोग्य सेवक सहाय्यक व साहाय्यीका,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये सदरची जनआरोग्य समितीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न
By -
मे १३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या