सावळज प्रतिनिधी : सावळज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या पार्वती तानाजी शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रक्षा विसर्जन सावळज येथे शनिवार दिनांक 29 रोजी होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
शिवसेनेचे माजी तासगाव तालुका प्रमुख अनिल भाऊ शिंदे व एस आर व्ही ऍग्रो कंपनीचे सर्वेसर्वा सुनील शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या