नवी मुंबई : येथील कलासाधना सामाजिक संस्थेतर्फे ' जागतिक महिला दिनानिमित्त' राज्यस्तरीय "सिंधुताई सपकाळ नारी शक्ती गौरव पुरस्कार", जीवन गौरव पुरस्कार, व भारत भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सरोवर आनेक्स बँकुट हॉल. सेक्टर ६,कामोठे. नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुने म्हणून पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील , कामोठे पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे
जेष्ठ सिने अभिनेत्री,संध्या म्हात्रे
भास्कर मयेकर, हेमलता गोवारी नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांच्या
हस्ते सपन्न झाला .
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ७१५ अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल व पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.आयोजक संस्थेच्या संचालिका मेघा महाजन यांनी सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती देवी ,सिंधुताई सपकाळ यांना पुष्पहार अर्पण करून करण्यातआले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव यांनी केले तर प्रास्तविक श्रीराम महाजन (उपाध्यक्ष ) यांनी केले.
पुढील मान्यवरां सिंधुताई सपकाळ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नितीन मोहरीर,रवीन्द्र माहिमकर
तसेच भारत भूषण पुरस्काराने
विनोद भंगाळे,विपुल गायकवाड, अजय जिरापुरे,मनोहर नडिमेटला,अतिश भडांगे, सुरेश बाविस्कर, संघप्रिय कदम, प्रमिला अखरे, चंद्रकांत फडके, राजन राठोड, राजेश पाडावे, बाळासाहेब सोनावणे, मनोज मकवाना, निखिल पटेल, विकास वाघमारे,सुरेश वाघमारे,रमेश झगडे,दिलीप पवार, सुरेश जाधव यांना सन्मानित करण्यात आले
सिंधुताई सपकाळ नारी शक्ती गौरव पुरस्काराने, सत्यवती खळदकर,भावना सोनवणे.स्वामी नॅन्सी मुथू, सुचित्रा निजापकर,अर्चना बामणे.पुजा खेडकर,रजनी राजपूत,सुनिता सावंत,मंजिरी डोर्लेकर,नेहा शर्मा,मेघना खाडिलकर, सरिता भोसले,
जानवी प्रभू,प्रतिक्षा शिसोदे, पुष्पलता गावंडे,किशोरी भगत,रोहिणी लोकरे,स्वप्नाली सुप्पया,माधुरी शिनकर, अनु पाटील,प्रतिभा बिस्वास,
संगिता भालेराव दौंड,
रिना आहेर,दिपाली माने. ज्योती पोहाणे.कल्पना मोरे,मानसी जेजुरकर, पूनम देसाई, निलिमा तुपे, सविता कुंभार, ज्योती देशमुख, सीमा वानखेडे,पल्लवी श्रीरंबेकर,
रोझमेरी सॅव्हियो,
स्वाती येवले,सीता राजपूत,दर्शना पारेख.
वरील सर्व मान्यवरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या