प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : उद्योजक राजू चव्हाण यांच्या मातोश्री तर दैनिक ‘पुढारी’चे तासगाव प्रतिनिधी प्रमोद चव्हाण यांच्या आजी पुनदी रोड,शिवाजी नगर कॉलनी येथील रहिवासी छबूताई सदाशिव चव्हाण (वय ८६) यांचे शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वाजता तासगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या