प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्रीमंत कुमारसाहेब श्रीमंगलमूर्ती पटवर्धन तासगांवकर यांचे दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचे होते. संगीत महर्षी कै. श्रीमंत श्रीमंगलमूर्ती विनायकराव पटवर्धन यांचे ते चिरंजीव होते. विख्यात सतारवादक म्हणून त्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.
त्यांच्या पश्चात पत्नी मधुराताई, पुत्र निखिल, सून सौ. केतकी, विवाहित कन्या सौ. माधवी वासु आणि नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या