त्यांचा अंत्यविधी उद्या, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता, अमरधाम भूमी, सांगली येथे होणार आहे.
*निवासस्थान: पंजाब अँड सिंध बँकेच्या वर, उत्तर शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नरजवळ, सांगली.*
त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या