‘अजित कडकडे यांचा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर जीवन गौरव पुरस्काराने स्वरगौरव! डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ; प्रदीपआप्पा कदम यांच्या संकल्पनेतून पलूसमध्ये भव्य सोहळा; अजित कडकडेंच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध