प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा डॉ.प्रकाश गायकवाड यांचे वडील कै.हणमंत आण्णापा गायकवाड (वय ८३) यांचे मंगळवारी (दि. ७ जुलै) सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तासगावच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन व दशपिंड विधी गुरुवार, दि. ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता तासगाव स्मशानभूमीत होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या