प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) : सहकार महर्षी स्व. गुलाबराव पाटील यांचे नातू, भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांचे चिरंजीव वीरेंद्रसिंह यांचा विवाह चि. सौ. का. प्राजक्ता ( प्रतिभा आणि मदनराव पवार, पवारवाडी, फलटण) हिच्याशी झाला.
नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर झालेल्या या शाही विवाह सोहळ्यास हि. हा. राजे विजयसिंहराजे पटवर्धन, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, विश्वजीत कदम, राजेंद्र यड्रावकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, विक्रम काळे, जयंत आसगावकर, इद्रीस नायकवडी, अरुण अण्णा लाड, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा पोलीस प्रमुख संदिप घुगे, नागास्वामी महाराज (शिराळा), सचिन महाराज कोल्हापूर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मधुकर चव्हाण, राजीव आवळे, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, नितीन शिंदे, राजेंद्र (आण्णा) देशमुख, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, आनंदराव पाटील, बजरंग देसाई, श्रीमती सुमनताई पाटील, विक्रमसिंह सावंत, सौ. सत्वशीला चव्हाण, श्रीमती विजयामाला कदम, पी. आर. (दादा) पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम, श्रीमती जयश्री पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, बबनराव बिरनाळे, संजीव खांडेकर, जे. के. बापू जाधव, सारंग श्रीनिवास पाटील, अविनाश (काका) पाटील, पद्माकर जगदाळे, वैभव काका नायकवडी, गौतम पाटील, अशोकराव गायकवाड, रणजितसिंह देशमुख, शेखर इनामदार, गणपतराव पाटील, सम्राट महाडीक, विशाल शिंदे, विठ्ठल काका पाटील, राहूल पाटील, सिध्दार्थ गाडगीळ, जितेश कदम, सुरेश रामराव पाटील, तानाजी पाटील, बी. एस. पाटील, वैभव शिंदे, बाळासो होनमोरे, श्रीमती अनिता सगरे, सुनिल चव्हाण, शिवाजीराव वाघ, मनोहर सारडा, महापौर धीरज सुर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, भाजपा गटनेते संदीप आवटी, दिपक (बाबा) शिंदे, बाळासाहेब पवार, राजेश नाईक, रावसाहेब पाटील, सुरेश (बापू) आवटी, डॉ.प्रताप पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, डॉ.अरुण भस्मे, बालाजी खतगावकर साहेब, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नवनाथ बन, आशिष जाधव, प्रशांत कदम, अरविंद ताबवेकर, यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पृथ्वीराज पाटील आणि सौ विजया पाटील, अजितराव पाटील, ऋतुराज पाटील व सत्यजित पवार यांच्यासह बेनाडीकर पाटील व पवार कुटुंबीयांनी मान्यवरांचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या