प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 18 : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 साठी सरासरी 99.89 टक्के मतदान झाले. गुरूवार, दि, 18 जून 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील 5 व सातारा जिल्ह्यातील 7 अशा एकूण 12 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता तरूण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे होणार आहे. मतदार केंद्रनिहाय मतदाराची संख्या व झालेले मतदान पुढीलप्रमाणे –
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या