तासगाव :तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष . महादेव नाना पाटील यांच्या मातोश्रीं कलावती सदाशिव पाटील वय 84 यांचे गुरुवारी दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पती 2 मुले 2 मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवारी ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता लांडघोल मळा, तासगाव येथे होणार आहे.
तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांना मातृशोक
By -
नोव्हेंबर ०६, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या