सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्याचे माजी खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांची ७९ वी जयंती निमीत्त त्यांचे कृष्णाकाठी असणारे समाधी स्थळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सल्लागार समिती सदस्या श्रीमती शैलजाभाभी पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. विशालदादा पाटील, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका नगरसेवक मा. हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली येथेही आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी, सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. ऋषिकेश लाड, जिल्हा परिषद सदस्य अमितदादा पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका नगरसेवक राजेश नाईक, माजी महापौर किशोर शहा, नगरसेवक रमेश सर्जे, सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार सर, सांगली जिल्हा कॉंग्रेसचे मा.खजिनदार पी. एल. रजपूत सर, सरचिटणीस सांगली जिल्हा कॉंग्रेस सुभाषतात्या खोत, मिरज तालुका काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, कवठेमहंकाळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे,जत तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब कोडग, कवठेमंकाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष पै.प्रकाश जगताप, दिशा समितीचे कैलास पाटील, राजेंद्रप्रसाद जगदाळे, दादासाहेब ढेरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे,विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्रामदादा पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक शिवाजी कदम, विशाल चौगुले एम.डी.संजय पाटील, विलास गावंड, अॅड.कुंभार साहेब, मा. संचालक प्रकाश कांबळे, आदिनाथ मगदूम,सचिन डांगे, वसंतदादा दूध संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील, वसंतदादा मका कारखाना अध्यक्ष बळवंत यमगर बापू, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव चे रजिस्टार संदीप उमराणी, जयसिंग रजपूत, डायरेक्टर प्रा.मोहिते सर, मिलिंद परमणे, बी.एस.पाटील सर, पवन मोहिते, श्रीहरी भस्मे, महावीर कागवाडे,राजेश एडके, सुरेश गायकवाड, गजानन साळुंखे, सुरेश निकम, अशोक माळी,रोहन एडके, कपिल कबाडगे, प्रमोद इनामदार, अनिल डुबल, अविराजे शिंदे,दिग्विजय शिंदे, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत जाधव, विलास सर्जे,अजित खोत, स्वप्निल कोडग,सुशांत शिंदे, विश्वनाथ पाटील, संभाजी पाटील, शशिकांत पवार ,राजेंद्र कांबळे, दयाधन सोनवणे, शमशाद नायकवडी, अजित जाधव, विशाल हिप्परकर,अशोकदादा पाटील,अनिल केसरे,शहाजी सरगर, यशवंत कुलकर्णी,भगवान शिवशरण, विश्वास यादव, नामदेव पठाडे, डॉ.विपिन वाले, भास्कर डुबल,गजानन मिरजे, नितीन खोत, गुरुनाथ देशमुख, प्रकाश मालदार,पवन मोहिते, सुहास पाटील, झुंजार पाटील, रोहित कबाडे, संजय कुलकर्णी, पंडित पवार, शिवराज पाटील,राजू सावळे, स्वप्निल सर्जे, सागर डुबल, अमित कळंत्रे, प्रतीक पाटील, संतोष मगदूम,श्रीमंत पांढरे, अर्जुन खोत, अल्लाबक्ष मुल्ला, जमीर पटाईत,शिवा मद्रासी आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या