सांगली प्रतिनिधी : सांगली महानगरपालिका क्षेत्रातील अंधाऱ्या खोल्या, प्रायव्हेट कँमपारमेंटस , स्मोकिंग झोन साठी 300/- ते 800/- रूपये प्रति तास घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात अश्या अवैध कॅफे विरोधात कारवाही ची संपूर्ण माहिती निवेदनद्वारे मा.आयुक्त यांना दिले.
*या संदर्भात मा.आयुक्त यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वच कॉफेंची तपासणी करून पुढील 2 दिवसात नोटिस देण्यात येईल त्याचबरोबर असे सर्व अवैध कॅफे बंद करून त्यांना सील करण्यात येईल असे आश्वासन दिले*
*त्याच बरोबर FDA व पोलीस डिपार्टमेंट यांच्याशी समन्वय ठेवून सांगली मध्ये अशा प्रकारचे कॅफे कधीच आम्ही सुरू होऊन देणार नाही असे आश्वासन सुद्धा मा.आयुक्तांनी दिले.*
यावेळी,
*अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे साहेब, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, उपायुक्त अश्विनी पाटील मॅडम त्याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे ज्येष्ठ रामभाऊ जाधव, विक्रांत कोळी, अक्षय रोपे,राज पडळकर, प्रथमेश खिलारे,सागर खंडागळे, अजिंक्य बोळाज उपस्थित होते*.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या