प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील सौ. विद्या रावसाहेब पाटील (वय ६०) यांचे शनिवारी (दि. २२) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या आर. आर. पाटील दूध सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या पत्नी व प्रगतशील द्राक्ष बागायतदार तातोबा पाटील यांच्या सुनबाई होत.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीय, नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन विधी सोमवारी (दि. २४) सावळज येथे होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या